"बेहोश वारा मनरंगी झुलताना, जाणता अजाणता तुझ्यात विरघळताना.. तो थेंब शिंपल्यात लपताना, जणू तू मला घट्ट मिठीत घेताना.."